औरंगाबादेत ३४१ नवे बाधित,आठ मृत्यू

औरंगाबाद:जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ३४१ नवे करोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १५,४९१ झाली आहे. त्याचवेळी बुधवारी १५३ बाधित हे करोनामुक्त होऊ घरी परतले. यामध्ये शहरातील १०६ व ग्रामीण भागातील ४७ व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ११,५२१ बाधित हे करोनामुक्त झाले आहेत व सध्या ३,४७० बाधितांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील सात, तर बुलडाणा जिल्ह्यातील एक, अशा आठ करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह (घाटी) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोना बळींची संख्या ५०० झाली आहे.

शहर परिसर

शहर परिसरातील नव्या बाधितांमध्ये जोगेश्वरी येथील १, श्रीराम पार्क, राम गोपाल नगर, पडेगाव १, रघुवीर नगर १, उस्मानपुरा १, क्रांती नगर २, एकनाथ नगर, उस्मानपुरा १, अयोध्या नगर ३, संत तुकाराम वसतीगृहाजवळ, पद्मपुरा २, न्यू शांतीनिकेतन कॉलनी १, एसटी कॉलनी, फाजिलपुरा १, एन-१२, स्वामी विवेकानंद नगर १, म्हाडा कॉलनी १, एन-नऊ, श्रीकृष्ण नगर, टीव्ही सेंटर १, टीव्ही सेंटर १, बीड बायपास २, प्रसाद नगर, कांचनवाडी १, शिवनेरी कॉलनी १, मयूर पार्क १, एन-आठ, राणाजी मंगल कार्यालयाजवळ, सिडको १, श्रेयनगर १, क्रांती नगर १, शांतीपुरा, छावणी १, कानिफनाथ कॉलनी, भावसिंगुपरा १, बैद सावंगी १, प्रगती कॉलनी १, बेगमपुरा १, शांतीपुरा १, सिडको, तर एन-११ येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

ग्रामीण भाग

ग्रामीण भागातील नव्या बाधितांमध्ये डॉ. झाकीर हुसेन कॉलनी, सिल्लोड येथील १, विहामांडवा, पैठण १, दत्त नगर, वैजापूर १, चिंचबन कॉलनी, बजाज नगर २, द्वारकानगरी, बजाज नगर १, आयोध्या नगर, बजाज नगर १, खालचा पाडा, शिऊर, वैजापूर ७, नागापूर, कन्नड ३, बेलखेडा, कन्नड १, चंद्रलोक नगरी, कन्नड १, शिवनगर, कन्नड ३, पिशोर, कन्नड १, गुजराती गल्ली, वैजापूर ७, स्टेशन रोड, वैजापूर १, जामा मशीद परिसर, वैजापूर १, परसोडा, वैजापूर १, निल्लोड, सिल्लोड १, पिंपळवाडी, पैठण १, पोलिस स्टेशन रोड, वैजापूर १, नवगाव, पैठण १, औरंगाबाद ३५, फुलंब्री २, गंगापूर ३४, कन्नड ५, सिल्लोड २८, वैजापूर १४, पैठण २७, ओमसाई नगर, रांजणगाव १, दत्त नगर, वाळूज १, यसगाव दिघी १, तर गांधीनगर, रांजणगाव येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

सिटी एंट्री पॉइंटवर ४८

जिल्ह्यात बुधवारी अँटिजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ४८, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाला ७४ व ग्रामीण भागात १४५ बाधित आढळून आले आहेत. सिटी एंट्री पॉईंटवर आढळलेल्या बाधितांमध्ये प्रताप नगर येथील १, बिडकीन १, उत्तरानगरी २, टीव्ही सेंटर १, जयभवानी नगर १, एन-चार १, बाला नगर, पैठण १, चित्तेगाव १, लासूर स्टेशन २, करमाड १, अंबिका नगर १, कन्नड १, पडेगाव १, पदमपुरा १, बिडकीन १, पिंपरी राजा १, सातारा परिसर १, द्वारका नगर १, शिवाजीनगर १, भावसिंगपुरा १, आंबेलोहळ १, बजाज नगर ३, रांजणगाव ४, म्हारोळा १, कांचनवाडी १, एन-चार ३, चिश्तिया कॉलनी १, मिसारवाडी १, नक्षत्रवाडी १, जयभवानी नगर २, गिरनेर तांडा १, वानखेडे नगर १, मयूर पार्क १, ईटाळा ३, गजानन महाराज मंदिराजवळ १ आदी ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *