केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त भगूर येथे विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप

 वैजापूर,१७ जुलै /प्रतिनिधी :- केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वैजापूर तालुक्यातील एकोडी सागज व भगूर येथील प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटप करण्यात आली. 

याप्रसंगी भाजपा तालुका सरचिटणीस सतीश शिंदे पाटील, भगूर गावचे सरपंच जनार्दन चव्हाण, उपसरपंच शरद चव्हाण, भाजपा युवा नेते ग्रामपंचायत सदस्य कुणाल चव्हाण, युवा नेते ग्रामपंचायत सदस्य नवनाथ चव्हाण, व्हाइस चेअरमन बाळासाहेब काळे, व्यंकटेश काळे, शालेय अध्यक्ष बाबासाहेब गुंड, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे, राजू शेख, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, शालेय अध्यक्ष कचरू शिंदे, मुख्याध्यापक कोकाटे , प्रवीण महाराज गोसावी मुख्याध्यापक नरसिंगे ,दाणे , जाधव, साळुंखे ,वाघोले, जगताप तसेच अंगणवाडी सेविका अंगणवाडी ताई व एकोडी सागज व भगूर येथील अनेक विद्यार्थी व ग्रामस्था हजर होते.