औरंगाबाद जिल्ह्यात 94 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 139846 कोरोनामुक्त, 1593 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, १४ जून /प्रतिनिधी:-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 223 जणांना (मनपा 14, ग्रामीण 209) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 139846 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 94 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 144788 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3349 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1593 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (20) सातारा परिसर 1, घाटी 1, शकुंतल नगर 1, चिकलठाणा 1, एन-1 येथे 1, मयुर पार्क 1, नॅशनल कॉलनी 1, रिलायन्स मॉल जवळ 1, त्रिमूर्ती चौक 1, अन्य 11

ग्रामीण (74) पैठण 1, अन्य 73

मृत्यू (07)

घाटी (05) 1. पुरूष/42/चारनेर, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.2. स्त्री/70/तलवाडा, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.3. पुरूष/74/कोऱ्हाळा तांडा, केळगाव, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.4. पुरूष/50/बिसमिल्ला कॉलनी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.5. पुरूष/82/लासूरगाव, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (2) 1. पुरुष/ 59/ एन दोन सिडको2.पुरुष/71/ सराफा रोड, औरंगाबाद