शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी ; शेतकऱ्यांनी खचून न जाता उमेदीने उभे राहावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

• प्रशासनाने सर्व घटकांना धीर देऊन मदत करावी • जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अतिवृष्टीच्या मदतीसाठी अतिरिक्त वाढीव १० टक्के निधीची

Read more

नवाब मलिक,भाजपावर टीका करून सत्य लपत नसते-भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा टोला

मुंबई ,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे

Read more

रिषभ सचदेवा हे भाजप नेत्याशी संबंधित असल्यामुळेच एनसीबीने त्याला वाचवले-नवाब मलिक यांचा थेट आरोप

मुंबई ,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-एनसीबीने ३ ऑक्टोबर रोजी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एकूण ११ लोकांना अटक केली होती. मात्र काही तासातच

Read more

कोकणच्या विकासाने भरारी घेतली, कोकणची संपन्नता जगासमोर येणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग विमानतळाचे लोकार्पण सिंधुदुर्गनगरी ,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- आजपासून सुरू झालेल्या सिंधुदुर्ग विमानतळामुळे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. खऱ्या अर्थाने कोकणच्या

Read more

‘पानिपत’कार विश्वास पाटील यांना राजीव सारस्वत सन्मान प्रदान; साहित्य‍िक हस्तिमल हस्ती देखील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

मुंबई, ९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- पानिपत, महानायक, झाडाझडती यांसह अनेक साहित्यकृतींचे लेखक विश्वास पाटील यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावर्षीचा

Read more

बंगबंधूंच्या आत्मकथेमुळे युवकांना बांगलादेश मुक्ती लढ्याची माहिती होईल – राज्यपाल

राज्यपालांच्या हस्ते बांगलादेश मुक्ती लढ्यातील वीरांचा सन्मान मुंबई,  बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांच्या ‘अपूर्ण आत्मकथा’ या मराठी भाषांतरीत पुस्तकामुळे राज्यातील

Read more

केंद्रीय लोकसेवा आयोगाची आज 47 उपकेंद्रावर होणार परीक्षा

औरंगाबाद,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांच्या मार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रांवर आज रोजी सत्र-1 सकाळी 09.30 ते

Read more

ऊर्जामंत्री डॅा.नितिन राऊत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

औरंगाबाद,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राज्याचे ऊर्जामंत्री डॅा.नितिन राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त बौद्ध लेणी येथे भिक्कु संघाच्या वतीने डॅा.राऊत यांना निरोगी दीर्घायुष्य

Read more

औरंगाबाद जिल्हातील पर्यटन स्थळे नियमित वेळेत खुली

औरंगाबाद,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी:-  कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे बाबतचे सविस्तर सुधारित आदेश 06  ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्हा प्रशासनाकडून पारित करण्यात आले आहेत. या संदर्भात  सदर आदेशाद्वारे  सुधारणा अधीक्षक, पुरातत्व औरंगाबाद कार्यालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार  करण्यात येत आहे. शासन आदेशानुसार संसर्ग साखळी तोडणे सुधारित आदेशानुसार सर्व जिल्ह्यांना दिलेल्या सुधारित अटी व शर्तीचा अवलंब अनिवार्य करणे बाबत निर्देश दिलेले  आहेत.                   शासन निर्णयानुसार औरंगाबाद जिल्हा क्षेत्रात कोविड-19 करिता आपत्ती  व्यवस्थापन प्राधिकरणास संपूर्ण जिल्हा क्षेत्राकरिता स्थानिक पातळीवर कोविड-19 संसर्ग  साखळी तोडणे सुधारित आदेश व कोरोना विषाणू प्रार्दुभाव रोखण्याकरिता पुढील आदेशापर्यंत पुढील प्रमाणे निर्बंध बाबत सुधारित आदेश लागू करण्यात येत आहेत.                   औरंगाबाद जिल्ह्यातील बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, वेरुळ लेणी,  अजिंठा लेणी आणि दौलताबाद किल्ला आदी पर्यटनस्थळे सुर्योदय ते सुर्यास्त  (केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या नियमित वेळेप्रमाणे) चालू ठेवण्यासाठी मुभा राहिल. उपरोक्त वेळेत  सर्व पर्यटकांसाठी पर्यटन स्थळे खुले राहतील.                   या सर्व बाबींसाठी कोविड योग्य वर्तन जसे की, मास्क वापरणे, 2 गज दुरी (6 फुट अंतर), सॅनिटायझर, आवयकतेनुसार फेसशिल्ड वापरणे अनिवार्य  राहिल. सदर आदेशाची अंमलबजावणी 10 आॉक्टोंबर 2021 च्या सकाळी सुर्योदयापासून ते  पुढील आदेशापर्यंत लागू राहिल. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना  यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधित 

Read more

दोन मोटारसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू एक जखमी

खुलताबाद ,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ सोलापूर -धुळेवरील पळसवाडी गावाजवळ दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात

Read more