मराठवाड्याच्यासर्वांगिणविकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेने एकत्र येऊन काम करण्याची गरज- पालकमंत्री राजेश टोपे

जालना, १७ सप्टेंबर /प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्यात मराठवाडा विभाग हा अविकसित समजला जातो.  आपला मराठवाडा विभाग हा अधिक समृद्ध, सशक्त व सुशिक्षित करण्यासाठी प्रशासन,  लोकप्रतिनिधी व जनतेने सकारात्मक दृष्टीकोन ठेवत मनभेद व मतभेद न बाळगता मराठवाड्याचा विकास अधिक गतीने करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येऊन  काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.

Read more

कोरोनापासुन बचावासाठी जिल्ह्यातील प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जालना,१५ ऑगस्ट /प्रतिनिधी :- आजघडीला जालना जिल्ह्यात रुग्णवाढीचे प्रमाण कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनापासुन बचावासाठी कवचकुंडलाची

Read more

‘एम्पॉवर’ संस्थेच्या सहकार्यातून ‘संवेदना’ प्रकल्प – आरोग्यमंत्री राजेश टोपे

ग्रामीण मानसिक आरोग्यासाठी जालना जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर प्रकल्प मुंबई, ९ऑगस्ट /प्रतिनिधी :- ग्रामीण भागातील मानसिक आरोग्यावर अधिक लक्ष देणे ही

Read more

घनसावंगीतील ११ शासकीय निवासस्थानांच्या २७५.४२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता

मुंबई,२ जुलै /प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 11 निवासस्थानांचे बांधकाम करण्यासाठी 275.42 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास

Read more

अर्ली टेस्ट, अर्ली आयसोलेशन व ट्रीटमेंटच्या जोरावर रांजणी गाव केले कोरोनामुक्त

कोरोनामुक्तगावाच्या कोरोनामुक्तीसाठी प्रशासनाचे लाभले मोठे सहकार्य जालना, ,१२ जून /प्रतिनिधी:- राजंणी या गावात शासन व प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचना तसेच अर्ली

Read more

मराठवाड्याला वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणार – उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

उटवद व तीर्थपुरी येथील १३२ केव्ही उपकेंद्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन ऊर्जा विभागाच्या योजनांच्या लाभासाठी प्रत्येक जिल्ह्यात

Read more

जालना जिल्ह्यात 77 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना ,५जून /प्रतिनिधी:- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील

Read more

जालना जिल्ह्यात 85 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना ,२७मे /प्रतिनिधी :-जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील

Read more

जालना जिल्ह्यात 232 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना ,२५ मे /प्रतिनिधी :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सें टर,

Read more

रुग्णांना म्युकर मायकोसिस आजाराचा उपचार संपुर्णत: मोफत -सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

म्युकर मायकोसिस आजारावर उपचारासाठी जालन्यातील तीन खासगी दवाखान्यांचा समावेश जालना,२४ मे /प्रतिनिधी:- म्युकर मायकोसिस आजाराचा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये

Read more