शिवजयंतीच्या शुभेच्छा 

• !!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! •••••

!! क्षत्रिय_कुलावतंस !!

!!सिंहासनाधिश्वर !!

!!महाराजाधिराज !!

!!योगीराज_श्रीमंत_

!!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!!

!! तमाम_शिवभक्तांना !!  

शिवजयंतीच्या शुभेच्छा 

औरंगाबाद, दिनांक 18 :शिवजयंती म्हणजे महापराक्रमी राजाच्या यशोगाथेचे स्मरणच न०हे तर त्यातून प्रेरणा घ्यावी, असा उत्साहवर्धक दिवस. मराठी माणसासाठी सणच. हा सण साजरा करण्याची लगबग जयंतीदिनीच्या आधीपासूनच सुरू होते. कलाकार मंडळी आपआपल्या परीने या स्वराज्य संस्थापकाची महती सांगण्यासाठी पुढे सरसावतात. मग कोणी महाराजांच्या युध्दनीतीच्या प्रसंगांचे चित्रीकरण करतो. कोणी लघुपट तयार करतो. त्यासाठी शिवरायांचे आजोबा मालोजी राजे यांची गढी, समाधी असलेल्या वेरूळ व परिसराचे स्थळ किंवा शिवकालीन गड- किल्ले निवडले जातात. एका ठिकाणच्या प्रसंगात तरुणी प्रतीक्षा रमेश गोरे हिचे शिवप्रतिमेसह टिपलेले छायाचित्र.