वैजापूर जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाय.बी.पठाण यांचे निधन

वैजापूर ,३ मे  / प्रतिनिधी :-  वैजापूर शहरातील बर्डी मशीद परिसरातील हाजी युसूफ पठाण यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराने झटक्याने निधन झाले. ते येथील जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते व पठाण सर म्हणुन परिचित होते. नौगाजी  बाबा दर्गा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी सूना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.