परभणी जिल्ह्यात 1480 रुग्णांवर उपचार सुरू, 66 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 2 :- जिल्ह्यातील 66 रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2656 एवढी झाली आहे. त्यापैकी 1055 बरे झाले तर 121 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 1480 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) : परभणी शहर ( 36 ) – राहुल नगर (1), पोस्ट कॉलनी (1), शिवराम नगर (1), अक्षदा मंगल कार्यालयाजवळ (1), एकनाथ नगर (1), स्टेशन रोड (1), आहुजा कॉम्पलेक्स (1), मराठवाडा प्लॉट (1), नवा मोंढा (1), परसावत नगर (1), नवीन कडबी मंडी (1), रामकृष्ण नगर (1), सर फराज नगर (2), खाजा कॉलनी (1), कल्याण नगर (2),सुयोग कॉलनी (1), आरोग्‍यनगर (2),अनुसया नगर (2),प्रताप नगर (1), साखला प्लॉट (1), त्रिमुर्ती नगर (1), कृषी सारथी कॉलनी (1), वर्मा नगर (1),नानलपेठ (1),नानलपेठ शनिमंदिर रोड (1), रंगनाथ महाराज नगर (1), मल्हार नगर (1), लंगोट गल्ली (1), परभणी ग्रामीण (3) – कारेगाव (1), जांब (2),गंगाखेड शहर (08) – जनाबाई नगर (1), सहयोग नगर (1), सागर कॉलनी (1), भगवानबाबा नगर (2), देवळे जिनिंग (1), मन्मथ नगर (1), जुना मोंढा (1),गंगाखेड ग्रामीण (06) – राणीसावरगाव (2), चोरवड (1), मुळी (3),पूर्णा शहर (02) – पुर्णा शहर (01), कोळीवाडा (1),पूर्णा ग्रामीण (3)- एरंडेश्वर (2), पांगरा ढोणे (1),पाथरी (03) – पाथरी शहर (2), शिवाजीनगर (1),पाथरी ग्रामीण (01) – उमरा (01)

37 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी

जिंतूर- धनलक्ष्मीनगर (1), जिंतूर ग्रामीण- बोरी (2), पाथरी ग्रामीण – हदगाव (1), परभणी शहर- मातोश्री नगर (2), राम रहिम नगर (1), जुना पेडगाव रोड (1), साखला प्लॉट (1),काद्राबाद प्लॉट (1), जिल्हा कारागृह (17), हयात कॉलनी (1), विद्यानगर (2), परभणी ग्रामीण- पिंपरी देशमुख (3), सेलू ग्रामीण- रुव्वा (1), गंगाखेड ग्रामीण- महातपुरी (4),

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *