जालना जिल्ह्यात 129 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि.2 :- जालना शहरातील एकूण 93 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला.जालना शहरातील RT-PCR तपासणीव्दासरे 84 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 45 व्यक्तींचा अशा एकुण 129 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-10795 असुन सध्या रुग्णालयात-249 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3936, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-372, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-34345एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-129 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-4937 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-29891, रिजेक्टेड नमुने-47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-417, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3360

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-31, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3486 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-107, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-372,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-55, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-249, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-54, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-93 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-3596, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1193 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-53935तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 148 एवढी आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 25 नागरीकांकडुन 4 हजार 400 तर आजपर्यंत जिल्ह्या तील आठही तालुक्याात मास्का न वापरणे , सोशल डिस्टंलसिंगच्याु नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 489 नागरीकांकडुन 9 लाख 50 हजार 460 रुपये एवढा दंड वसुल करण्यायत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *