शिवसेनेचा गुंठेवारी व पाणी प्रश्‍नावर लवकरच महापालिकेवर भव्य मोर्चा

शिवसेनेत समाजकारणाला महत्त्व: जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी

शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

औरंगाबाद,५ जानेवारी  / प्रतिनिधी :-औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, विधानसभा संघटक तथा माजी सभापती राजू वैद्य, अल्पसंख्यांक संघटक अखिल शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करून जनसामान्यांना न्याय द्यावा असे आवाहन जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी केले.
यावेळी विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी सांगितले की, शिवसेना हा पक्ष जाती धर्माला पाहणारा पक्ष नाही. समाजाला न्याय देणारा, संधी देणारा पक्ष आहे. आमच्या प्रभागात गुंठेवारीचा प्रश्‍न होता त्याल आम्ही दहा वर्षांची मुदत वाढ दिली. कोविड काळात आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदत केली. मास्कपासून ते घरपोच किराणा देण्यापर्यंत आम्ही काम केले. या भागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी आम्ही नेहमीच वचनबद्ध आहोत असे राजू वैद्य यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

लवकरच महापालिकेवर भव्य मोर्चा – राजू वैद्य
औरंगाबाद शहरात विविध नागरी समस्यांची वाणवा असून गुंठेवारी प्रश्‍न व पाणी प्रश्‍नावर लवकरच जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राजू वैद्य यांनी यावेळी सांगितले. शहराला सध्या सहा-सात दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. कुठेतरी नियोजन चुकते आहे. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही लवकरच आमची भूमिका कळवू असेही त्यांनी यावेळी सांगितले.


या कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोषजी जेजुरकर, शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथजी स्वामी, सलीम कुरेशी, उपशहरप्रमुख दिग्विजय शेरखाने, उपशहरप्रमुख अनिल जैस्वाल,  मकरंद कुलकर्णी,श्री.गजानन मनगटे, श्री.वामनराव शिंदे ,सुकन्याताई भोसले,सौ.पदमाताई ,युवतीसेना सानिका देवराज,शिला साळवे,अनिता बोनगाने,मीना थोरे,सुनीता पाटिल,रेखा फलके,पार्वती शर्मा,भारती शर्मा,उज्वला खांदरटुंडे,शेख अब्दुल पठाण,दिघू राऊत,असिफ शेख अयुब,निखिल तोडके,शोएब शेख,राजु पठाण,अख्तर पटेल,सुमित शेळके,चांद पटेल,अजीमशेख पठाण,जावेद शेख,आबेद शेख,इगबाल शेख,अलीम शेख,जावेद पटेल,निजाम सय्यद,अमोल कांबळे,नितीन हिवराळे,अमोल प्रधान,विजय राहटकर,रोहन गुंजर,विजय गवळे,अविनाश पाटकर,प्रवीण जानकवार,अमोल हिलोंढे,आशिष गवळे,संजय जाधव,अनिस कुरेशी,रियाज कुरेशी,अजीम कुरेशी,अफरोज कुरेशी,अस्लम पटेल,जुबेर शेख,सोहेल शेख कुरेशी,अस्लम खान,शुभम वेलदोडे,असेफ शेख,माकसूद पटेल,युसूफ पटेल,आयाज पटेल,जमील पटेल,कालिम शेख,हुसेन शेख,मुजीम पठाण,अहमद शेख,सुलेमान शेख,इम्रान शेख,रफिक शेख,शमशेर शेख,सद्दाम सय्यद,अर्षद शेख,मुजीब पठाण,एरिफ सय्यद,समीर पटेल,फेरोज शेख,इम्रान पटेल,आदिल पठाण,जमीर शेख,अफरोज शेख,आरेफ विंजारी,कैशर शेख,मोहसीन सय्यद,नवशाद पठाण,अब्रार बागवान,वसीम शेख,असिफ विंजारी,मुसिफ शेख,समीर सय्यद,अबुदर शेख,अरबाज पठाण,अवेज पटेल,अमजद पठाण,अमन पठाण,तालेफ पटेल,शुभम जाधव,सय्यद अली,सय्यद मजर अली,अल्ताफ शेख,सय्यद अजर अली,सय्यद अरबाज अली,सय्यद सोहेल अली,मुजाहेंद खान,मोहहमद फैसल,बिलाल अहमद,जफर खान,शेख इजाज,सय्यद सईद,शेख शफी,शेख रेहान,शेख सोहेल,सय्यद मालिक अली,सय्यद शबीर,पाशा खान,सय्यद सनी,आफताब शेख,टायगर,सैफराज,अरफाज,असद खान,फैजान सय्यद,जुनेद शेख,देवा,शकील,रमण विश्वकरमा,लालचंद,सुनील यादव,राजेश कुशुवहा,आकाश चौधरी,दिपक कुशवहा,विजय जाधव,अशफाक शेख,सचिन भाऊ,फिरोज भाई,रामा कुरे,केशव गोरे,स्लिम बागवान,इम्रान शेख,रसूल शहा,निजाम शेख,फेरोज शेख,अमीर बागवान,अज्जू बागवान,जहाबाज शेख,अमर दांडगे,अफसर भाई,फेरोज पठाण,गणेश सपकाळ,संतोष पुणेकर,संतोष भावसार,मनोज काथार,बळीराम पहुळ,सतीश वराडे,ज्ञानेश्वर कुडे,मुऋतुजा पठाण,विखे पाटिल,प्रवीण बागुल,दिपक पौळ,रवी मंडलिकरावं,सदाशिव मानकरी,सतीश वराडे,अजय इंदुरीकर,नवनाथ मोरे,विनोद गायकवाड,ज्ञानेश्वर मोगल,उत्तम पंडित,प्रल्हाद वाघ,प्रकाश भाऊ,केशव राठोड,राजु कोकणे,विनायक पठाण,प्रेम पाटिल,सुधाकर वेताळ,अमित गुलचंद,अतिश मुलचंद,संतोष कांबळे,आकाश,अनिल वानखेडे,प्रशांत पाटिल,सुमित भोसले,विलास,सुनील साबळे,रावी कुलकर्णी,प्रवीण गुलचंद,संतोष गुलचंद,सदाशिव डोईफोडे,बंटी अमोळीक,अशोक कांबळे,सचिन हिवाळे,मोहसीन शेख,विशाल मोरे,विकास पवार,नितीन कांबळे,अनिल राऊत,आनंद घोगरे,अमोल खरात,राजेश पाटिल,सचिन रगडे,समीर शेळके,अमित राजपाल,नितीन कांबळे,अजय साळवे,अविनाश भांबरे,शैलेश जोशी,रवी गायकवाड,शिवा भरती,आकाश मिसळ,राजु चव्हाण,दत्ता निंबाळकर,बापू कवळे,पुरषोत्तम पानपट,राम केकान,राज निळ,साईनाथ जाधव,शुभम साळवे,संदिप अहिरे,अहिरे,पियुष कोयाळकर,शेषराव कोरडे,बंटी कचकुरे,महेश बोटवे,शरद कुलकर्णी,शिवा मुंजाळ,तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.