वैजापूर तालुक्यातील विविध गावांतील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा आ. बोरणारे यांच्यातर्फे सत्कार

वैजापूर ,​२​ जानेवारी  / प्रतिनिधी :-  वैजापूर तालुक्यातील परसोडा, म्हस्की व बायगाव-लाखणी-जांबरखेडा या गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था निवडणुकीत शिवशाही शेतकरी विकास पॅनलचा विजय होऊन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला यश आले. नवनिर्वाचित संचालक व ग्रामस्थांनी सोमवारी (ता.02) आमदार जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. आमदार रमेश बोरणारे यांनी परसोडा, म्हस्की व बायगाव-लाखणी-जांबरखेडा या सेवा सहकारी संस्थेवर निवड झाल्याबद्दल तीनही गावातील सर्व संचालकांचा सत्कार करून अभिनंदन केले. 

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, उपतालुकाप्रमुख कल्याण पाटील जगताप, गोकुळ  आहेर, विभागप्रमुख अंबादास पाटील खोसे, ह.भ.प. भगवान जाधव, ह.भ.प कल्याण लंबे, सरपंच राजाभाऊ छानवाल, नंदू पाटील हारदे, रामेश्वर पाटील लंबे, रामदास लंबे, रामहरी काकडे, संचालक पुनमसिंग डोंगरजाळ, आसाराम मरमट, हुकम छानवाल, साईनाथ कवडे, रामभाऊ कवडे, कैलास कवडे, लक्ष्मीकांत धाडबळे, धनसिंग नागलोत, प्रकाश भालेराव, भगवान महेर, जयकोरबाई डोंगरजाळ, महाजन बेडवाल, सचिन ताजी, बाळु लंबे, अप्पासाहेब बारसे, भाऊसाहेब जाधव, वाल्मीक चेळेकर, प्रभाकर  जाधव, सुभाष कदम, रामभाऊ  बेल्हेकर, संतोष  बेल्हेकर, शेवंताबाई लंबे, मंदाबाई बारसे, सुधाकर  जाधव, कडुबा बोर्डे, भाऊसाहेब कंदे, सुभाष सावंत, दिगंबर सोमवंशी, रज्जाक शेख, दिलावर शेख, राजेंद्र सावंत, हिराबाई सोमवंशी, शहानुर सय्यद, कृष्णा  सोमवंशी, अबीदाबी शेख, नवनाथ खिल्लारी, बाबुराव  जाधव, मनोहर सोमवंशी, कोंडीराम सोमवंशी, रमेश महेर, गणेश कवडे, संभाजी कवडे, गोटू धाडबळे, बालमशेठ लोहाडे, अंकित लोहाडे, काकासाहेब कवडे, कैलास डिके, मनोज लालसरे, बाळू कवडे, विजूशेठ पाटणी, गणेश मिसाळ, प्रवीण लोहाडे, शफिक शेख, तायर शेख, कृष्णा खिल्लारी, अमोल सोमवंशी, गणेश सावंत, लक्ष्मण सोमवंशी, सुदाम  सोमवंशी, भगवान सोमवंशी, महेश सोमवंशी, रामनाथ सोमवंशी, खलील शेख, बिन्नु बोर्डे, शहानूर शेख, लक्ष्मण सोमवंशी, कय्युम शेख, मोहन सोमवंशी यांच्यासह पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.