नवनिर्वाचित सिनेट सदस्य प्रा. सुनील मगरे यांचा वैजापूर शहरात सत्कार

वैजापूर,२२ डिसेंबर / प्रतिनिधी :- मुप्टा शिक्षक संघटनेचे संस्थापक सचिव तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट  निवडणूकीत प्रचंड बहुमताने निवडून आलेले सिनेट  सदस्य प्रा.सुनील मगरे  यांचा वैजापूर शहरात मुप्टा शिक्षक संघटनेच्यावतीने गुरुवारी (ता.22)सत्कार करण्यात आला.

यावेळी मुप्टा शिक्षक संघटनेचे प्रा.संभाजी वाघमारे, डॉ. भास्कर टेकाळे, राजू शिनगारे, प्रमोद पठारे, डॉ. आबासाहेब कसबे यांच्यासह दैनिक प्रतिवीर चे कार्यकारी  संपादक विलास म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते जीवन पठारे, शिवा थोरात आदींची उपस्थिती होती.