ज्याने  प्रभूभक्ती जाणली नाही तो मुख्य उद्देशहीन :”घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा

मानव उत्तम देह को, पाकर लक्ष्य न जान । 

हीन मुख्य उद्देश्य से, सो दुख जीवन मान ।।३७।। 

(स्वर्वेद पंचम मण्डल एकादश अध्याय) ०५/११/३७

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

उत्तम मनुष्य देह मिळूनही ज्याने  प्रभूभक्ती जाणली नाही तो मुख्य उद्देशहीन (जीवनाचे मुख्य उद्दिष्ट नसलेला)  आहे, त्याचे जीवन दुःखमय आहे.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org