आत्म्याच्या विरुद्ध आचरण- व्यवहाराला दु:ख म्हणतात:घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा

निज स्वभाव प्रतिकूल जो, विवश वर्तना होय । 

पराधीन जीवन जगत, दुख लक्षण यह सोय ।।२७।। 

(स्वर्वेद पंचम मण्डल एकादश अध्याय) ०५/११/२७ 

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

आपल्या (आत्म्याच्या) स्वभावा विरुद्ध, विवश, पराधीन होऊन जीवनात जे वर्तन (व्यवहार) करावे लागते,  त्याला दु:ख म्हणतात.  आत्म्याच्या विरुद्ध आचरण, व्यवहाराला दु:ख म्हणतात.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org