सृष्टि पदारथ सकल वे, करें सदा गुणगान:स्वर्वेद तृतीय मण्डल चतुर्थ अध्याय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.
आजचा दोहा

सृष्टि पदारथ सकल वे, करें सदा गुणगान।

पर्ण पर्ण से अमि झरे, कणा कणा से ज्ञान ।।१९।।

(स्वर्वेद तृतीय मण्डल चतुर्थ अध्याय) ०३/०४/१९

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :सृष्टीतील समस्त पदार्थ प्रभूच्या गुणांचे गान करीत आहेत आणि पानापानांतून अमृत पाझरत आहे तसेच छोट्या छोट्या रजःकणांतून त्या प्रभू सत्तेचे ज्ञान प्राप्त होत आहे. सृष्टीतील समस्त पदार्थां द्वारे अव्यक्त चेतन अस्तित्त्वाचा बोध होत आहे. 

संदर्भ : स्वर्वेद  हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org