त्रिजग सृष्टीचा व्यवहार म्हणजेच संसार

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा 

जगत बीज है वासना, आशा फिर व्यवपार ।

जहाँ आश तहॅं वास है, त्रिजग सृष्टि संसार ।।२८।।

(स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठ अध्याय) ०४/०६/२८

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

जगाचे बीज (मूळ) कर्म वासना आहे. त्यामुळेच आशा आणि नंतर कर्मांचा व्यवहार चालतो. जिथे आशा आहे तीथेच जीवांचा वास असतो. अशा प्रकारे त्रिजग सृष्टीचा व्यवहार म्हणजेच संसार चालतो. ज्या पदार्थात मनाचा भाव लागला आहे, ज्याची इच्छा झाली आहे तिथे जीव कर्म करतो आणि त्याचा भोग  प्राप्त करतो.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org