समाधीस्थळाचे जैन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने घेतले दर्शन

Displaying 1643722075226.jpg

जालना ,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- श्री गुरु गणेश लालजी महाराज यांच्या साठव्या पुण्यतिथी  निमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या गणेश भवन येथे समाधीस्थळाचे जैन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले.

Displaying 1643722075268.jpg
समाधीस्थळाचे जैन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले.(छाया -अनिल व्यवहारे)
Displaying 1643722075191.jpg