जालना जिल्ह्यात 118 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह

जालना दि. 19 :- जालना शहरातील एकुण 118 रुग्णांचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण– 6107 असुन सध्या रुग्णालयात – 404 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 2393, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–00, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या – 9112, एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने–118 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -1399 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -7351,रिजेक्टेड नमुने -38, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या – 422 एकुण प्रलंबित नमुने- 324,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या – 1935

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–22, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती–1659 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -165, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 608, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -41, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 404,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 73, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-72, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या – 892, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-414 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या -39, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-18477, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या – 54 एवढी आहे.आज संस्था.त्म क अलगीकरणात असलेल्यास व्याक्तींचची संख्यात 608 आहे.

लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस 184 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन – 1006 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 877 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे न्यायालयाने ठोठावलेला दंड – 99 हजार 600, मुद्देमाल जप्त -26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 5 लाख 93 हजार 930 असा एकुण 7 लाख 20 हजार 138 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *