घायगांव येथे विविध विकास कामांचे आ. बोरणारे यांच्याहस्ते भूमीपूजन

Displaying IMG-20220101-WA0310.jpg

वैजापूर,१ जानेवारी /प्रतिनिधी :-  वैजापूर तालुक्यातील मौजे घायगाव येथे आमदार प्रा.रमेश पा.बोरनारे यांच्या स्थनिक विकास निधीतून व ग्रामपंचायत पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत मंजुर झालेल्या 28 लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते शनिवारी झाले.
श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार प्रा.रमेश पाटील बोरनारे यांनी पुष्पहार घालुन अभिवादन केले.त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराज परिसरात सुशोभिकरन (5 लक्ष रुपये) कामांचे भूमिपूजन.घायगाव-सटाणा रस्ता ( 7 लक्ष रुपये ) कामांचे भूमिपूजन ड्रेनेज पाईप लाईन (भूमिगत सांडपाणी व्यवस्थापन) 5 लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन.आर ओ प्लान्ट 5 लक्ष रुपये लोकार्पण.जि प शाळा खोली दुरुस्ती 3 लक्ष रुपये कामांचे लोकार्पण.जिल्हा परिषद शालेय क्रिडा साहित्य 3 लक्ष रुपये साहीत्याचे लोकार्पण.अशा एकुण 28 लक्ष रुपये मंजुर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य  ज्ञानेश्वर शितलंबे, पंचायत समिती सदस्य रविंद्र कसबे, राजेंद्र पा वाघ, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रकाश पाटील शिंदे, सरपंच हरिदास पाटील साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.
.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब साळुंके, अशोक साळुंके, प्रविण धने, सोन्याबापू साळवे, विकास गायकवाड, ईश्वर धने, सुदाम आढाव, पोलीस पाटील आप्पासाहेब गायकवाड, नवनाथ साळुंके, जानकीराम धने, सोमनाथ निकम, नंदकिशोर साळुंके, चंद्रकांत साळुंके, सागर गायकवाड, बाबासाहेब साळुंके, विनायक  साळुंके, सुनिल साळुंके, अमोल साळुंके, राजाराम साळुंके, दिनकर साळुंके,वाल्मिक साळुंके, विठ्ठल साळुंके, प्रमोद गायकवाड, आप्पासाहेब गायकवाड, संतोष गायकवाड, अशोक धने, सिताराम पा साळुंके, सुभाष शेळके, किशोर आढाव, संतोष साळुंके,अनिल साळुंके, निलेश धने, मनोहर पवार, सोमनाथ पाठे, नितीन कुटे, भानुदास चव्हाण, कृष्णा धने, सुरेश शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.