शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर नागरी सत्कार

Displaying IMG-20211229-WA0104.jpg

श्रीमद् सद्गुरु निपटनिरंजन महाराज पुण्यतिथी निमित्त श्रीमद् भागवत कथा वर्ष १२

औरंगाबाद,३१ डिसेंबर /प्रतिनिधी:- भागवताचार्य स्वामी रामेश्वरानंद सरस्वती  महाराज श्रीकृष्ण आश्रम व्यासपूर लव्हाळी महाराजांचे पूजन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. भागवत कथेची समाप्ती असल्याने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते निपट निरंजन महाराजांची आरती करण्यात आली. 

Displaying IMG-20211229-WA0096.jpg

यावेळी निपट निरंजन महाराज मंदिर ट्रस्ट तर्फे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.  यावेळी निपट निरंजन महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव,  उपाध्यक्ष दयाराम बसये, सचिव विनायक पांडे , कोषाध्यक्ष प्रेमराज डोंगरे, सदस्य  सुरेश पवार, ऍड. आशुतोष डंख, कचरु शेळके, फुलचंद सलामपुरे, संदेश वाघ, संतोष गुजराती, सुरेश  वाजपेयी , विलास आप्पा सांभाहरे,  नगरसेवक सचिन खैरे, प्रमोद मोरे, नाना  पवार, जीवन डोंगरे ,  सतीश देशपांडे, जगदीश भैय्या बरेटिये, सुनील भैय्या बागवाले, धरमभैय्या बागवाले, संतोष पवार, सतीश चौधरी, प्रकाश काळुंखे, काशिनाथ खेळकर, पेरकर सुनील, शर्मा अनिल, शर्मा मनोज जयस्वाल, संतोष संभारे, पिंटू कोकणे योगेश भाऊ पवार, युवराज जगताप, गणेश शिरसागर, योगेश सुरेश पवार, बंटी काळे, ऋषिकेश संभारे, संदीप शेळके, बाळू खेत्रे, इंदर फत्तेलष्कर, वैभव लकडे व उपस्थित भक्त गण उपस्थित होते.