हजारो घरांवर भगवे ध्वज उभारून शिवसेनेच्या भगवी दिवाळीला धूम धडाक्यात सुरुवात

शिवसेनेने केला पन्नास हजार भगवे ध्वज  उभारण्याचा रेकॉर्डब्रेक संकल्प

शिवसेनेच्या वतीने  सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात याचाच एक भाग म्हणून दीपावली निमित्त नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करून दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. याची सुरुवात प्रामुख्याने आज ध्वज दिवाळी अभियानाने करण्यात आली शहरातील अमरप्रीत चौक येथे श्रीमान शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”,  “शिवसेना जिंदाबाद”,  “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

Displaying IMG-20211101-WA0056.jpg

या कार्यक्रमा प्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी सभागृहनेता विकास जैन,उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर अनिल पोलकर आनंद तांदुळवाडीकर विनायक पांडे शहरप्रमुख विजय वाघचौरे विश्वनाथ स्वामी बाळासाहेब थोरात बाबासाहेब डांगे विधानसभा संघटक राजू वैद्य माजी सभागृहनेता विकास जैन उपशहरप्रमुख रमेश बहुले सतीश निकम वसंत शर्मा संतोष खेंडके दिग्विजय शेरखाने मकरंद कुलकर्णी हिरा सलामपुरे रतन साबळे राजेंद्र दानवे संजय हरणे वामन शिंदे प्रमोद ठेंगडे संतोष मरमट चंद्रकांत इंगळे रमेश दहीहांडे सुरेश कर्डिले अनिल मुळे बाप्पू पवार गणपत खरात संदेश कवडे कृष्णा मेटे अनिल जैस्वाल अल्पसंख्याक आघाडीचे समीर कुरेशी माजी नगरसेवक आत्माराम पवार कमलाकर जगताप गजानन मनगटे जनार्दन कांबळे सिताराम सुरे, किशोर नागरे, लक्ष्मण बताडे अनिल लहाने स्वप्नील साबळे जगदीश वेताळ उद्धव चौधरी रामदास गायके विलास सोनवणे लक्ष्मण पद्मने पवन वायकोस राहुल सोनवणे रवी लोढा नंदू लबडे संजय लोहिया रनजीत दाभाडे शिक्षक सेनेचे विलास पाटील शिवाजी शिंदे प्रवीण शिंदे कानूलाल चक्रनारायण अभिजीत पगारे चंद्रकांत देवराज, प्राध्यापक संतोष बोर्डे, त्याचप्रमाणे शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क संघटक सुनीता आऊलवार सहसंपर्क संघटक सुनिता देव जिल्हा संघटक प्रतिभा जगताप जिल्हा समन्वयक कला ओझा उपजिल्हा संघटक अनिता मंत्री जयश्री लुंगारे मीना फसाटे नलिनी बाहेती शहर संघटक प्राजक्ता राजपूत आशा दातार विद्या अग्निहोत्री विधानसभा संघटक लक्ष्मी नरहिरे मीरा देशपांडे उपशहर संघटक कविता सुरळे सुनिता सोनवणे अरुणा भाटी राजश्री राणा ज्योती काथार सविता निगुले किरण शर्मा वनिता ठाकूर सूचित आंबेकर सुषमा यादगिरे सीमा गवळी ज्योती पिंजरकर मीनाताई गायके अंजली पाटील सुनिता ओताडे शोभा साबळे भारती हिवराळे छाया देवराज आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.