छायाचित्रासह मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

औरंगाबाद, २५ऑक्टोबर /प्रतिनिधी :- भारत निवडणूक आयोगाने 01.10.2022 अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घेषित केलेला आहे. त्यासंबंधी दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत विशेष मोहिमांचा कालावधी निश्चीत केला आहे. त्यानुसार या कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनी कळविले आहे.

अनु.क्र.उपक्रमकालावधी
पुनरीक्षण कार्यक्रम
1एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणेदि. 1 नोव्हेंबर 2021 (सोमवार) रोजी
2दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधीदि. 1 नोव्हेंबर 2021 (सोमवार) तेदि. 30 नाव्हेंबर 2021 (मंगळवार)
3विशेष मोहिमांचा कालावधीदि. 13 नोव्हेंबर 2021 (शनिवार) वदि. 14 नाव्हेंबर 2021 (रविवार)दि. 27 नोव्हेंबर 2021 (शनिवार) वदि. 28 नोव्हेंबर 2021 (रविवार)
4दावे व हरकती निकालात काढणेदि. 20 डिसेंबर 2021 (सोमवार) पर्यंत
5मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करणदि. 05 जानेवारी 2022 (बुधवार)