गुलमोहर तो पुन्हा ,लाल लाल फुलतो आहे ….

Displaying _DSC3545.JPG

गुलमोहराचं बहरणं, निष्पर्ण झाले तरी आनंद उधळवण्याचं औदार्य मानवी जीवनाला आल्हाददायक आणि नि:स्वार्थ भावनेचे दर्शन घडवतं, औरंगाबाद-पुणे रस्त्यावरील वाळूज परिसराजवळ रस्त्याच्या दुतर्फा फुललेला गुलमोहर… (छायाचित्र :- जॉन चार्ल्स, छायाचित्रकार, संचालक (माहिती) 

Displaying _DSC3538.JPG

सजने तुझ हे हसन,जस गुलमोहर बहरन…                  

तुझ हे रुसन,जस चंद्राला लागल ग्रहन…                  

आणि तुझ्या सोबत मधुर प्रणय होणं,                 

जस प्रेम रोग्याला नव संजीवनी देणं..