औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ : राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण हॅट्ट्रीकच्या मार्गावर 

दुसऱ्या फेरीत उमेदवारांना मिळालेल्या मतांची घोषणा

औरंगाबाद, दिनांक 0३ :- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या निवडणुकीतील  मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी ८.०० वाजेपासून मराठवाडा रिलेटर्स प्रा.लि. कलाग्रामच्या समोर एमआयडीसी चिकलठाणा येथे सुरू करण्यात आली आहे. या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 57074 तर दुसऱ्या फेरीत 56000 इतक्या मतांची मोजणी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कळविले आहे.

अ.क्र.उमेदवाराचे नावपोस्टल मतेपहिली फेरीदुसरीफेरीएकूण
1.सतीश भानुदासराव चव्हाण  600272502662754477
2.बोराळकर शिरीष भास्करराव286112721398925547
3.अब्दुल रऊफ अब्दुल रहिम मोहम्मद393102198
4.अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर56371139
5.कुणाल गौतम खरात3278359640
6.ढवळे सचिन राजाराम23245527165194
7.प्रा.नागोराव काशीनाथराव पांचाळ45188922134147
8.डॉ.रोहित शिवराम बोरकर10192205407
9.शेख सलीम शेख इब्राहिम0262652
10.सचिन अशोक निकम363121187
11.ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील कोळीकर08715
12.अशोक विठ्ठल सोनवणे061824
13.आशिष अशोक देशमुख06251113
14.उत्तम बाबुराव बनसोडे0223355
15.काजी तसलीम निजामोद्दीन0243458
16.ॲड.गणेश नवनाथ करांडे0221133
17.घाडगे राणीताई रवींद्र3177113293
18.डोईफोडे कृष्णा दादाराव14712
19.दिलीप हरिभाऊ घुगे9198292499
20.भारत आसाराम फुलारे1258
21.ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे1171129
22.रमेश साहेबराव कदम120470275
23.रमेश शिवदास पोकळे22347815145014
24.राम गंगाराम आत्राम0232447
25.वसंत संभाजी भालेराव1372462
26.डॉ.विलास गोवर्धन जगदाळे0142135
27.आयु डॉ.विलास बन्सीधर तांगडे पाटील06612
28.विशाल उध्दव नांदरकर2338
29.ॲड.शरद बहिणाजी कांबळे1161936
30.ॲड.शहादेव जानू भंडारे04610
31.ॲड.शिरिष मिलिंद कांबळे310399205
32.शेख समदानी चॉदसाब1152339
33.शेख हाज्जू हुसेन पटेल0101424
34.सिध्देश्वर आत्माराम मुंडे19250617974322
35.संजय विठ्ठलराव तायडे178109188
 एकूण10445062050740102404
 अवैध मते29