रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.३१ टक्क्यांवर

मुंबई, दि. २ : आज १०,२२५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १५,२४,३०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate९०.३१ % एवढे झाले आहे.

  • आज राज्यात ४,००९ नवीन रुग्णांचे निदान.
  • राज्यात आज १०४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९०,६५,१६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,८७,७८४ (१८.६२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २५,३३,७८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,१९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण १,१८,७७७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई२५९१११२३०२३२१०३४८५४९१७९८२
ठाणे२२४३००२०१६२८५३५२१७३१७
पालघर४३१२९३९३३५९५२२८४२
रायगड५९८२३५४८६९१४०५३५४६
रत्नागिरी१००२३८३९८३७६१२४९
सिंधुदुर्ग५०५८४३२४१३३६०१
पुणे३३५०९४३०३६६५६७३४२४६९३
सातारा४८००४४२१६८१४१४४४२०
सांगली४७०६८४२९२४१५५२२५९२
१०कोल्हापूर४७३३२४५०६३१६१०६५९
११सोलापूर४४३३४४०२६३१४५३२६१७
१२नाशिक९५४२१८७८१९१५४४६०५८
१३अहमदनगर५६४११५०६८९८५७४८६५
१४जळगाव५३६३९५०५१८१३५०१७७१
१५नंदूरबार६४२८५८९६१४१३९१
१६धुळे१४२२८१३६६७३४०२१९
१७औरंगाबाद४२३३२३९८५२९७९१५०१
१८जालना१०५२४९६५२२८५५८७
१९बीड१४०२९१२५२१४१५१०९३
२०लातूर२०८१८१८२९८६१०१९१०
२१परभणी६६९०५८११२३८६४१
२२हिंगोली३६७९३०७७७४५२८
२३नांदेड१९२९३१६९३५५२४१८३४
२४उस्मानाबाद१५४२०१३७४७४९९११७४
२५अमरावती१७०७८१५८५५३५४८६९
२६अकोला८६०९७७०१२८१६२६
२७वाशिम५७८३५४७११३६१७५
२८बुलढाणा१०६४२८३३२१६९२१४१
२९यवतमाळ१०९७५१००५१३१६६०८
३०नागपूर१०२५७६९५३२०२७३९१०४५०७
३१वर्धा६६६६५९६८२०४४९३
३२भंडारा८९९३७७७५१९६१०२२
३३गोंदिया९९८३९१३२११२७३९
३४चंद्रपूर१६५८३१२२४३२४४४०९६
३५गडचिरोली५५२५४६७७४५८०३
इतर राज्ये/ देश२१८३४२८१४७१६०८
एकूण१६८७७८४१५२४३०४४४१२८५७५११८७७७

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येतेजिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ४,००९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १६,८७,७८४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
मुंबई महानगरपालिका७०६२५९१११३०१०३४८
ठाणे७२३४५९९८३५
ठाणे मनपा१४४४६९६४१२१२
नवी मुंबई मनपा१२३४८१९११०२७
कल्याण डोंबवली मनपा९३५४१५७९४१
उल्हासनगर मनपा१०३५६३२५
भिवंडी निजामपूर मनपा६२७६३४९
मीरा भाईंदर मनपा५५२३७५७६६३
पालघर१५५०८३००
१०वसई विरार मनपा५७२७६२१६५२
११रायगड५८३४९०९८७९
१२पनवेल मनपा५२२४९१४५२६
ठाणे मंडळ एकूण१३७८५८६३६३४०१८०५७
१३नाशिक३४१२६२८१५२३
१४नाशिक मनपा१४२६४९९३८७०
१५मालेगाव मनपा४१४७१५१
१६अहमदनगर९४३८०११५२२
१७अहमदनगर मनपा३८१८४००३३५
१८धुळे७७०२१८७
१९धुळे मनपा६५२६१५३
२०जळगाव२३४१२८५१०६३
२१जळगाव मनपा१८१२३५४२८७
२२नंदूरबार१९६४२८१४१
नाशिक मंडळ एकूण६८२२२६१२७४२३२
२३पुणे१५५७७६४७१६१६०१
२४पुणे मनपा११३१७२६८८१३३९३०
२५पिंपरी चिंचवड मनपा१०७८४७५९१२०३
२६सोलापूर१२३३३९८३९२५
२७सोलापूर मनपा१८१०३५१५२८
२८सातारा२५१४८००४१४१४
पुणे मंडळ एकूण७६७४२७४३२३९९६०१
२९कोल्हापूर२१३३६६४१२१६
३०कोल्हापूर मनपा१११३६६८३९४
३१सांगली९०२७८३४९८३
३२सांगली मिरज कुपवाड मनपा१३१९२३४५६९
३३सिंधुदुर्ग२२५०५८१३३
३४रत्नागिरी१३१००२३३७६
कोल्हापूर मंडळ एकूण१७०१०९४८१३६७१
३५औरंगाबाद९०१४७४९२७८
३६औरंगाबाद मनपा९६२७५८३७०१
३७जालना४५१०५२४२८५
३८हिंगोली२३३६७९७४
३९परभणी१५३७३८११८
४०परभणी मनपा२९५२१२०
औरंगाबाद मंडळ एकूण२७४६३२२५१५७६
४१लातूर१३१२४७६४०८
४२लातूर मनपा३७८३४२२०२
४३उस्मानाबाद२९१५४२०४९९
४४बीड६२१४०२९४१५
४५नांदेड१९१०२८१२८३
४६नांदेड मनपा३५९०१२२४१
लातूर मंडळ एकूण१९५६९५६०२०४८
४७अकोला३८६४११०
४८अकोला मनपा१४४७४५१७१
४९अमरावती६२९२१४९
५०अमरावती मनपा१०१०७८६२०५
५१यवतमाळ२२१०९७५३१६
५२बुलढाणा४८१०६४२१६९
५३वाशिम१०५७८३१३६
अकोला मंडळ एकूण११२५३०८७१२५६
५४नागपूर६२२४५८३५११
५५नागपूर मनपा१०२७७९९३२२२८
५६वर्धा१८६६६६२०४
५७भंडारा२८८९९३१९६
५८गोंदिया२८९९८३११२
५९चंद्रपूर७४९९४१११७
६०चंद्रपूर मनपा३०६६४२१२७
६१गडचिरोली७८५५२५४५
नागपूर एकूण४२०१५०३२६३५४०
इतर राज्ये /देश११२१८३१४७
एकूण४००९१६८७७८४१०४४४१२८

(टीप–  ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहेप्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )