औरंगाबाद जिल्ह्यात1413 कोरोनाबाधित रुग्णांची भर,32मृत्यू

औरंगाबाद, दिनांक 09 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1401 जणांना (मनपा 851, ग्रामीण 550) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 78696 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1413 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 95448 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1927 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 14825 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (913) औरंगाबाद 22, सातारा परिसर 33, बीड बायपास 25, गारखेडा परिसर 21, चेतना नगर 1, क्रांती चौक 2, उस्मानपूरा 7, शिवाजी नगर 15, वेदांत नगर 3, रेणूका नगर 1, पेशवे नगर 1, एन-3 येथे 5, मनिषा कॉलनी कोकणवाडी 1, पैठण रोड 2, बकवाल नगर 1, व्हिजन सिटी पैठण रोड 1, गजानन मंदिर 2, एन-6 येथे 23, बिबी का मकबरा बेगमपूरा 3, हनुमान नगर 9, आदित्य नगर सूतगिरणी चौक 1, श्रेय नगर 1, होनाजी नगर 3, तापडिया नगर 2, भावसिंगपूरा 4, एमआयडीसी कॉलनी 1, त्रिशूल अपार्टमेंट 1, समर्थ नगर 5, प्रताप नगर 4, पंडीवाल बगीचा अपार्टमेंट 1, पडेगाव 13, देवळाई 9, काल्डा कॉर्नर 1, भानुदास नगर 1, विमानतळ 1, मौर्या हॉटेल 1, एन-7 येथे 10, उल्का नगरी 18, ईटखेडा 6, टी.व्ही.सेंटर 4, हर्सूल 11, देवानगर 1, पद्मपूरा 4, दिशा संस्कृती 1, भारती नगर 1, टिळक नगर 7, खोकडपूरा 2, कांचनवाडी 13, न्यायमूर्ती नगर 1, जवाहर कॉलनी 4, एन-8 येथे 22, वानखेडे नगर 1, जे.जे.प्लस हॉस्पीटल 1, दर्गा रोड 2, भारत नगर 1, सदाशिव नगर 3, आरिफ कॉलनी 1, चिकलठाणा 9, एन-4 येथे 15, ज्योती नगर 3, एन-2 येथे 15, एन-1 येथे 8, अविष्कार कॉलनी 2, बालाजी नगर 3, व्यंकटेश नगर 1, एन-5 येथे 10, सुराणा नगर 3, गजानन कॉलनी 5, मुकुंदवाडी 12, मिलकॉर्नर 2, सावरकर चौक 2, शहानूरमियॉ दर्गा 5, पोलीस कॉलनी मिलकॉर्नर 2, हडको 4, रामगोपाल नगर 1, मयुर पार्क 7, नक्षत्रवाडी 2, गुरू रामदास नगर 1, प्रगती कॉलनी 1, जान्हवी नरेंद्र 1, गुरूकृपा शिवनिकेतन कॉलनी 1, देवळाई रोड 2, गुलमंडी 1, बहादूरपुरा 1, शहानूरवाडी 4, स्वामी समर्थ नगर 2, जय भवानी नगर 9, संत तुकोबाराय नगर 1, जिजामाता कॉलनी 1, महालक्ष्मी चौक 1, ठाकरे नगर 3, गजानन नगर 15, विश्रांती नगर 3, तारांगण नगर 1, न्यु एस.टी.कॉलनी 1, रामनगर 6, विठ्ठल नगर 1, देवगिरी कॉलनी 1, तोरणागड कॉलनी 1, म्हसाडा नगर 1, टाऊन सेंटर 2, म्हाडा कॉलनी 4, अंबिका नगर 3, गुलमोहर कॉलनी 2, संतोषी माता नगर 1, गुरूपुष्प सोसायटी 1, के.सी.कॉम्प्लेक्स 1, दिशा नभांगण 1, मनजीत नगर 1, नंदनवन कॉलनी 4, नशेवाडी रोड 3, न्यु विशाल नगर 1, औरंगपूरा 1, काबरा नगर 2, अलोक नगर 1, अहिंसा नगर 1, विजय नगर 2, विष्णू नगर 2, नाथनगर 1, देवळाई चौक 2, विश्वभारती कॉलनी 1, इंदिरा नगर 2, कॅनॉट प्‍लेस 2, कासलीवाल नगर 1, सौजन्य नगर 2, गुजराथी विद्यालय 1, पन्नालाल नगर 1, तिरुपती विहार 2, स्वप्न नगरी 4, चोंधेवाडी 2, अरिहंत नगर 1, शांतीदास सोसायटी 1, शिवशंकर कॉलनी 3, विद्यानिकेतन कॉलनी 2, गादिया विहार 2, रवींद्र नगर 1, विजय चौक 1, एमआयटी कॉलेज 1, गणेश नगर 3, अथर्व अपार्टमेंट 1, सह्याद्री हिल्स 3, लक्ष्मी कॉलनी छावणी 1, अजित सिड 1, कटकट गेट 1, नाथपूरम 1, हुसेन नगर 1, सिंधी कॉलनी 1, गिरणीरा 1, वाल्मी 2, सिडको 2, सुदर्शन नगर 1, एम्स हॉस्पीटल 2, चाटे स्कुल 2, राजगुरू नगर 1, हमालवाडा 2, माऊली नगर 1, सूतगिरणी चौक 2, भाग्योद्य नगर 1, एसआरपीएफ कॅम्प 1, जटवाडा रोड 3, खडकेश्वर 1, अशोक नगर 1, नारेगाव 2, रोझाबाग 1, चिकलठाणा एमआयडीसी 1, ग्रॅण्ड कैलास हॉटेल 1, शांतिनिकेतन कॉलनी 1, शहा बाजार 1, घाटी परिसर 1, फुले नगर 1, लक्ष्मी नगर 1, सारा वैभव 7, हर्सूल टी पॉईंट 2, भगतसिंग नगर 1, नवजीवन कॉलनी 2, राधास्वामी नगर 1, एन-11 येथे 7, जाधववाडी 5, म्हसोबा नगर 10, नाईक नगर 1, दर्शन विहार कॉलनी 1, पवन नगर 2, सुधाकर नगर 1, घाटी मेडिकल क्वार्टर 2, एन-12 येथे 1, श्रध्दा कॉलनी 3, सिध्दार्थ नगर 1, बजरंग चौक 1, किराडपूरा 1, सेवानगरी 1, एन-9 येथे 2, कैलाश नगर 3, बँक कॉलनी 1, गंगोत्री कॉम्प्लेक्स 1, रंजनवन सोसायटी 2, न्यायालयीन सोसायटी 1, सनी सेंटर 1, राजाबाजार 2, जवाहर कॉलनी 1, पिसादेवी रोड 2, हायकोर्ट कॉलनी 1, श्रीराम नगर 1, वानखेडे नगर 1, राजे संभाजी कॉलनी 2, चिश्तिया कॉलनी 1, फाजीलपूरा 2, आरेफ कॉलनी 1, मधुबन हॉटेल 1, बनेवाडी 2, सुयोग हाऊसिंग सोसायटी 1, काळा दरवाजा किलेअर्क 1, एकता नगर 1, ईएसआयसी हॉस्पीटल 1, विशाल नगर 1, मिलेनिअर पार्क 1, गुरूद्वारा शेजारी 1, जालान नगर 3, महादेव नगर 1, छावणी 1, पन्नालाल नगर 1, नागेश्वरवाडी 1, छत्रपती नगर 2, पुष्पनगरी 1, पैठण गेट 1, गांधी नगर 1, पेठे नगर 1, माणिक हॉस्पीटल 1, एअरपोर्ट हाऊसिंग सोसायटी 1, शंभु नगर 1, आकाशवणी 1, पुंडलिक नगर 1, बन्सीलाल नगर 1, जय नगर 3, कासारी बाजार 1, मिसारवाडी 1, शिवराज नगर 1, एन-13 येथे 2, जुना बाजार 1, सेवन हिल 1, मिलिट्री हॉस्पीटल 1, विनय कॉलनी 1, एमजीएम समोर 1, न्यु बालाजी 1, सिंहगड कॉलनी 1, गणेश कॉलनी 2, अन्य 169

ग्रामीण (500) बजाज नगर 20, सिडको वाळूज महानगर 10, ए.एस.क्लब 4, रांजणगाव 2, अमल गल्ली पैठण 1, ब्राह्मण गल्ली वैजापूर 1, रायपूर गंगापूर 1, महालपिंप्री 1, पिसादेवी 7, पार्थी ता.वैजापूर 1, शेंद्रा 2, गाढे जळगाव 1, फुलंब्री 2, चितेगाव 1, बिडकीन 1, बाळापूर फाटा 4, गांधेली 2, कोलदंडी तांडा 1, पोखरी 1, तुर्काबाद 1, ग्रामीण 1, चिंचोली कन्नड 2, शिवाजी चौक गंगापूर 1, पाटोदा 1, वळदगाव 2, पुष्पांजली हाऊसिंग सोसायटी 1, एस.टी.कॉलनी आयोध्यानगर 1, पियुष विहार वाळूज 1, वडगाव 1, वाळूज हॉस्पीटल 3, सावंगी हर्सूल 3, तिसगाव 1, सय्यदपूर 1, पळसखेडा दाभाडी 1, गंगापूर 1, तुर्काबाद खराडी 1, सिल्लोड 1, कन्नड 1, बनकिन्होळा सिल्लोड 1, अन्य 411

मृत्यू (32)

1. पुरूष/68/हाऊस नं.5-6-90, भडकल गेट, औरंगाबाद.2. पुरूष/52/राहुल नगर, औरंगाबाद3. स्त्री/52/नारेगाव, औरंगाबाद.4. पुरूष/55/जय भवानी नगर, औरंगाबाद.5. स्त्री/80/जाधववाडी, औरंगाबाद.6. स्त्री/85/अंतापूर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.7. स्त्री/42/कायगाव, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.8. पुरूष/45/टीकाराम तांडा, कन्नड, औरंगाबाद.9. स्त्री/60/चेतना नगर, हर्सूल, औरंगाबाद.10. पुरूष/61/कन्नड, जि.औरंगाबाद.11. पुरूष/65/वाकोद, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.12. पुरूष/65/नंदनवन कॉलनी, भावसिंगपूरा, औरंगाबाद.13. स्त्री/75/बुद्रुक, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.14. पुरूष/66/लिंबेजळगाव, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.15. स्त्री/60/सातारा परिसर, औरंगाबाद.16. स्त्री/23/अंजिठा, ता.सिल्लोड, जि. औरंगाबाद.17. स्त्री/55/पैठण, जि.औरंगाबाद.18. स्त्री/62/देशपांडे पुरम, दर्गा रोड, औरंगाबाद.19. पुरूष/59/वडगाव कोल्हाटी, वाळुज, औरंगाबाद.20. पुरूष/50/लिहा, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद.21. पुरूष/80/एन-9, सिडको, औरंगाबाद.22. स्त्री/50/अंबा तांडा, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

खासगी रुग्णालये (10) 1.स्त्री/76/एन-8, सिडको, औरंगाबाद2.स्त्री/72/ सत्यम नगर, सिडको3. पुरुष /79/ उल्कानगरी4. पुरुष/ 87/ एन सहा सिडको5. स्त्री/ 52/ मिसरवाडी6. पुरुष/68/ भाजी मार्केट, औरंगाबाद7. पुरुष/ 57/ गारखेडा8.स्त्री/ 52/ सह्याद्री नगर9. पुरुष/ 74/ नेहरू नगर10. स्त्री/ 80/ वाळूज, गंगापूर