राज्यात आज कोरोनाचे २० हजार २०६ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई, दि. २२ :

  • आज २०,२०६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ९,३६,५५४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७५.३६ % एवढे झाले आहे.
  • आज राज्यात १८,३९० नवीन रुग्णांचे निदान.
  • राज्यातआज३९२ करोनाबाधितरुग्णांच्यामृत्यूंचीनोंद.सध्याराज्यातीलमृत्यूदर२.६९ % एवढाआहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६०,१७,२८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२,४२,७७० (२०.६५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १८,७०,२०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३४,९८२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *