संतांच्या कपटरहित प्रेमाने सुख प्राप्त

“ स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा 

सुख कारण सत्संग है, अरु सद्गुरु पद सेव । 

प्रेम सन्त निष्कपट से, कारण परहित सेव ।।४८।।

(स्वर्वेद पंचम मण्डल एकादश अध्याय) ०५/११/४८

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

सुखाचे कारण सत्संग आणि सद्गुरूंची चरण सेवा आहे. संतांच्या कपटरहित प्रेमाने सुख प्राप्त होते तसेच परहित (परोपकार), सेवा  ही  सुखाची कारणं आहेत.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org