तो नर-पिशाच्च, निधर्मी जगाला दु:ख देणारा

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा 

भूमण्डल समराट है, चक्रवर्त​ ​सुखसाज ।

मृगतृष्णा फिर दौड़तै, दुखद​ ​पिशाच समाज ।।३३।। 

(स्वर्वेद​ ​पंचम मण्डल एकादश​ ​अध्याय) ०५/११/३३

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

भूमंडळातील सुसज्जित असे चक्रवर्ती सुख-साम्राज्य प्राप्त करूनही जो मृगतृष्णे समान पुन्हा धावतो आहे, तो नर-पिशाच्च, निधर्मी जगाला दु:ख देणारा आहे.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org