कर्म, गुण, स्वभावाने श्रेष्ठ असणारी व्यक्तीच पूज्य आणि महान:स्वर्वेद द्वितीय मण्डल सप्तम अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

पूज्य कर्म गुण होत है, उमर जाति नहिं कोय ।

जीवन ढर अध्यात्म में, हा हॅंसदशा मय सोय ।।०२।। 

(स्वर्वेद द्वितीय मण्डल सप्तम अध्याय) ०२/०७/०२

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

कर्म, गुण, स्वभावाने श्रेष्ठ असणारी व्यक्तीच पूज्य आणि महान असते;  वयाने किंवा जन्माने नव्हे. ज्याचे जीवन अध्यात्म क्षेत्रात विकसित आहे, तोच शुद्ध हंस सर्वपूज्य आणि आदरणीय आहे.

संदर्भ: स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org