विश्वात प्रकाशमान जीवन संयमी पुरूषांचं :स्वर्वेद द्वितीय मण्डल चतुर्थ अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

उत्तम नियमित जिवन है, जेहि समान नहिं कोय ।

किया न कोइ नहिं करि सके,उज्वल विश्वद्युति होय ।।२२।। 

(स्वर्वेद द्वितीय मण्डल चतुर्थ अध्याय)०२/०४/२२

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

संयमी जीवन उत्तम आहे, त्यासारखे कुठलेही जीवन नाही. संयमीत जीवनामुळेच जीवनातील सर्व सत्य संकल्प पूर्ण होतात. जे कार्य कोणीही केलेलं नाही , ना कोणी करू शकतील  असं या विश्वात प्रकाशमान जीवन संयमी पुरूषांचं असतं.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org