मनाची आवरणे हजारो-स्वर्वेद द्वितीय मण्डल द्वितीय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.
आजचा दोहा

मन के सुख मन कर्म को, मन का ओट हजार ।

मन विनोद मन बागफल, मननाटक हेय सार ।।५२।।

(स्वर्वेद द्वितीय मण्डल द्वितीय अध्याय) ०२/०२/५२

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :मनाचे सुख, मनाचे कर्म, मनाची आवरणे हजारो आहेत. मनाचा विनोद, मनाच्या मानसिक बागेतील फळं आणि त्याचा सर्व नाच सोडून आत्म्याद्वारे परमेश्वराची उपासना करावी.  मनाच्या संगतीने जीवाचे कल्याण होऊ शकत नाही.
संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org