गणितातीत प्रकाश :स्वर्वेद पंचम मंडल अष्टम अध्याय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

अणू एक परकाश में, सर्व ज्योति परकाश ।

तेज रासि द्युति क्या भनो,गणितातीत प्रकाश ।।७४। (स्वर्वेद पंचम मंडल अष्टम अध्याय) ०५/०८/७४

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :त्याच्या म्हणजेच परमेश्वराच्या अणू मात्र प्रकाशात भौतिक समस्त ज्योतींचा (प्रकाशांचा) प्रकाश आहे. त्याच्या तेज राशीच्या प्रभेचे वर्णन कसे करता येईल,  कारण त्याच्या प्रकाशाच्या तुलनेत भौतिक प्रकाशांची गणना काहीच नाही.
 

संदर्भ : स्वर्वेद हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org