सद्गुणांच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील :स्वर्वेद तृतीय मण्डल दशम अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

बुरा न जग महॅं कोइ मिला, सब गुण ज्ञान निधान । 

 बुरा नीच हम सम नहीं, हम ऐगुण अघ खान ।।२४।। 

(स्वर्वेद तृतीय मण्डल दशम अध्याय) ०३/१०/२४

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

जगात वाईट कोणी भेटलं नाही, सर्वजण गुणांनी भरलेले मिळाले. माझ्यासारखं वाईट, नीच दुसरं कोणी नाही. मीच समस्त दुर्गुण आणि पापाची खाण आहे. असा भाव असणारी व्यक्ती सद्गुणांच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असते. अशा प्रकारचा भाव अभिमान येऊ देत नाही.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org