सच्चिदानन्द स्वरुप है:स्वर्वेद प्रथम मण्डल प्रथम अध्याय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.
आजचा दोहा

सच्चिदानन्द स्वरुप है, मम अराध्य भगवान ।

बार बार वन्दन करुॅं, युक्ति भेदरत ज्ञान ।।०४।।

(स्वर्वेद प्रथम मण्डल प्रथम अध्याय)०१/०१/०४ 

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

मी साच्चिदानंद स्वरूप आराध्य भगवंतांना सद्गुरूंच्याभेदिक-ज्ञान युक्तीने युक्त होऊन वारंवार नमस्कार करीत आहे.

आजचा दोहा

निज अनुभव वरणन  करुॅं, दिया ज्ञान प्रभु सोय ।

तेरा है तुझमें रहे, करत समर्पण सोय ।।०६।।

(स्वर्वेद प्रथम मण्डल प्रथम अध्याय)०१/०१/०६ 

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

विहंगम योग-समाधीत जे ज्ञान प्राप्त झाले, त्या अनुभूत ज्ञानाचे वर्णन करीत आहे. हे ज्ञान तू दिलेलं आहेस आणि याचे रक्षणही तूच करणार आहेस. म्हणून या ज्ञानाला मी तूलाच समर्पण करीत आहे.


संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org