मन की चाल कुचाल है (स्वर्वेद पंचम मण्डल द्वितीय अध्याय)

” स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

मन की चाल कुचाल है, जीवाहिं उवट चलाव ।

मन फन्दा में जिव पड़े, बिनु गुरु कवन छोड़ाव ।।२२।।

(स्वर्वेद पंचम मण्डल द्वितीय अध्याय)०५/०२/२२

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :मनाची चाल म्हणजेच ढंग वाईट आहे. ती जीवांना दुःखदायी पतनाच्या मार्गावर घेऊन जाते आणि जीव विषय-सुखाच्या प्रलोभनात पडून मनाच्या फंदात म्हणजेच जाळ्यात अडकतो. सद्गुरूंशिवाय हे भवबंधन दुःख सोडवणारं दुसरं कोण आहे ?
संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org