संतजन या त्रीद्वंद्वांना सोडून भक्तीच्या परम सुखाला प्राप्त करतात

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

कामी क्रोधी लालची, भक्ति रतन नहिं पाय ।

 वे त्रिद्वन्द्व सन्तन तजैं, भक्ति परम सुख पाय ।।१३।। 

(स्वर्वेद तृतीय मण्डल नवम अध्याय) ०३/०९/१३

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद  :
कामी, क्रोधी आणि लालची या लोकांना भक्तीरुपी रत्न कधीच प्राप्त होत नाही. अर्थात ते साधनेचे,  योगाभ्यासाचे अधिकारी कधीच होऊ शकत नाहीत. संतजन या त्रीद्वंद्वांना सोडून भक्तीच्या परम सुखाला प्राप्त करतात.

संदर्भ : स्वर्वेद
हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org