त्रैलोक्याचा विस्तार हा मोहाचे महा आवर्त्त-स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठ अध्याय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

माया दुखमय क्षणिक है, यह अनित्य संसार ।

मोह महा आवर्त्त है, तीन लोकविस्तार ।।०५।।

(स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठ अध्याय) ०४/०६/०५

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद : मायाकृत हा अनित्य संसार दु:खमय, क्षणिक आहे तसेच त्रैलोक्याचा विस्तार हा मोहाचे महा आवर्त्त (भोवरा/चक्र ) आहे.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org