वैजापूर शहरातील पथदिव्यांचे आ. बोरणारे यांच्या हस्ते लोकार्पण

वैजापूर,​३०​ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वैजापूर शहराच्या सौंदर्यात भर पाडणारे प्रकल्प म्हणजे येवला रोड ते स्टेशन रोडचे पथ दिवे (Street lights) चे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण मंगळवारी (ता.29) आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेरभाई, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, माजी उपनगराध्यक्ष अकिल सेठ यांच्यासह व सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.