औरंगाबाद जिल्ह्यात 958 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,२६ जानेवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 743 जणांना (मनपा 589, ग्रामीण 154) सुटी देण्यात आलीआजपर्यंत एक लक्ष 51 हजार 810 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेतआज एकूण 958 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 63 हजार 993 झाली आहेआजपर्यंत एकूण तीन हजार 680 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 8 हजार 503 रुग्णांवर उपचार सुरू आहेतअसे जिल्हा प्रशासनाने कळवले आहेआढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 मनपा (675)

कामगार चौक 1, जिल्हा परिषद परिसर 2, पडेगाव 1, कांचनवाडी 3, म्हाडा कॉलनी 1, माणिक हॉस्पीटल परिसर 2, उल्का नगरी 2, मिलिंद नगर उस्मानपुरा 1, भगतसिंग नगर 1, हर्सुल 6, मयुर पार्क 1, पिसादेवी परिसर 1, हर्ष नगर 1, जटवाडा रोड 1, हर्सुल सावंगी 2, एन-12 येथे 1, एन-11 येथे 1, एस.पी.आय. क्वॉटर परिसर 1, एन -9 येथे 1, गुलमंडी 1, समर्थ नगर 1, एन-11 येथे 1, एकता नगर 1, हर्सुल जेल परिसर 1, सी.एस.एम.एस.एस. परिसर 2, यशवंत नगर 1, मिलेनियम पार्क 2, एन-6 येथे 1, एन-1 येथे 4, चिकलठाणा एम.आय.डी.सी. परिसर 2, अशोक नगर 1, ब्लयू बेल्स सोसायटी 1, पहाडसिंगपुरा 1, नक्षत्रवाडी 1, उस्मानपुरा 1, कैलाश नगर 1, प्रतापगड नगर 1, एमजीएम कॅम्पस परिसर 1, कैसर कॉलनी 1, अलोक नगर सातारा परिसर 1, जय भवानी नगर 1, ज्योती नगर 1, मिल कॉर्नर पोलीस कॉलनी  परिसर 1, जय विश्व भारती कॉलनी 2, सुतगिरणी चौक 1, शहानुरवाडी 1, गारखेडा 1, श्रेय नगर 1, कैलास नगर 1, स्वानंद नगर 1, शिवाजी नगर 1, ज्योती नगर 1, देवळाई परिसर 1, पोद्यार इंटरनॅशनल शाळेजवळ 2, शिवराज कॉलनी 1, देवानगरी 1, विजयंत नगर 1, गजानन नगर 1, अजिंक्य नगर 1, निराला बाजार 1, ब्रिजवाडी 1, न्यू एस.टी.कॉलनी 1, बंजारा कॉलनी 1, हनुमान नगर 2, जय भवानी नगर 2, म्हाडा कॉलनी 1, पारिजात नगर 1, ठाकरे नगर 3, नंदनवन कॉलनी  2, घाटी परिसर 3, बेगमपुरा 2, भिमनगर 1, भावसिंगपुरा 1, अन्य 575

ग्रामीण (283)

औरंगाबाद 79, फुलंब्री 14, गंगापूर 34, कन्नड 34, खुलताबाद 16, सिल्लोड 23, वैजापूर 43, पैठण 37, सोयगाव 3

मृत्यू  (02)

घाटी (01)

1.57 पुरुष, राहुल नगर, औरंगाबाद

खासगी (01)

1.12 स्त्री, राजा बाजार, कॅुंवरफल्ली, औरंगाबाद