मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अर्जुन राऊत तर कार्याध्यक्षपदी रोहित देशमुख यांची निवड

जालना ,२४ जानेवारी /प्रतिनिधी :- मराठा क्रांती मोर्चा प्रणित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अॅड. अर्जुन राऊत यांची तर कार्याध्यक्षपदी रोहित देशमुख यांची निवड करण्यात आली आहे . 

सचिव : गोपाल चित्राल, आकाश जगताप, उपाध्यक्ष:  शुभम टेकाळे , करण जाधव ,धनंजय पोहेकर, दिलीप तळेकर, शुभम चव्हाण, कोषाध्यक्ष :  अक्षय मोरे, संघटक: मंगेश मोरे , प्रसिद्धी प्रमुख : सुरेश मदन, सदस्य :  देवा गिऱ्हे, श्याम शिरसाट, सत्यम चव्हाण यांचा समावेश आहे यावेळेस शेख इब्राहिम , मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, राजेश राऊत ,विष्णू पाचफुले ,संजय देठे, कृष्णा पडूळ, महेश निक्कम ,डॉ. नरसिंह पवार,प्रा.रमेश गजर,अशोक पडूळ, भरत मानकर,सुभाष चव्हाण, विश्वंभर भुतेकर,अॅड.  लक्ष्मण उढाण,  अॅड. शैलेश देशमुख,सुनील देशमुख, डॉ. धनसिंह सुर्यवंशी,संतोष कऱ्हाळे, राजेंद्र जाधव हे उपस्थित होते