रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

औरंगाबाद,२७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- पश्चिम मतदार संघात सातारा-देवळाई येथील छत्रपती नगर व शहानुरमिया दर्गा येथील सिग्मा हॉस्पिटल येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.

Displaying IMG_0473.JPG

याप्रसंगी आमदार संजय शिरसाट, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, डॉ. उन्मेष टाकळकर, डॉ. अजय रोठे, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, राजु राजपुत, विभागप्रमुख हरीभाऊ हिवाळे, मा ग्रा पं सदस्य प्रविण मोहिते, शाखाप्रमुख संदीप बनगर, उपविभागप्रमुख राजेश जंगले, नितीन झरे, सचिन राठोड, शिवाजी बचाटे, संतोष बारसे, दिनेश राजेभोसले, सिध्देश्वर सुरुंग, बबलु कुमावत, सुरेश देशमुख ,अरुण घाटे, दामोदर करोडीवाल, संदीप कुमावत, संदीप आरके, गणेश जाधव यांची उपस्थिती होती.