औरंगाबाद, दिनांक 04 :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीष चव्हाण विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जाहिर केले. सतीष चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ इतकी मते मिळाली. एकूण मतदान २ लाख ४१ हजार ९०८ इतके झाले. त्यापैकी २३ हजार ९२ इतकी मते अवैध ठरली. उमेदवारांची नावे फेरी निहाय प्राप्त मते खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र.
उमेदवाराचे नाव
पोस्टल मते
पहिली फेरी
दुसरीफेरी
तिसरीफेरी
चौथीफेरी
पाचवी फेरी
एकूण
1.
सतीश भानुदासराव चव्हाण
600
27250
26627
26739
26700
8722
116638
2.
बोराळकर शिरीष भास्करराव
286
11272
13989
14471
14287
4438
58743
3.
अब्दुल रऊफ अब्दुल रहिम मोहम्मद
3
93
102
97
94
22
411
4.
अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर
5
63
71
75
71
19
304
5.
कुणाल गौतम खरात
3
278
359
338
305
171
1454
6.
ढवळे सचिन राजाराम
23
2455
2716
2800
3070
638
11702
7.
प्रा.नागोराव काशीनाथराव पांचाळ
45
1889
2213
2256
2146
444
8993
8.
डॉ.रोहित शिवराम बोरकर
10
192
205
210
210
50
877
9.
शेख सलीम शेख इब्राहिम
0
26
26
18
19
5
94
10.
सचिन अशोक निकम
3
63
121
141
115
88
531
11.
ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील कोळीकर