फूल-फळांद्वारे पुन्हा या माया जगताचा विस्तार
स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.
आजचा दोहा
काटे पर फिर फिर उगे, किशलय पल्लव चार ।
है अस्वस्थ माया जगत, फूल फलन विस्तार ।।३२।।
(स्वर्वेद पंचम मण्डल दशम अध्याय) ०५/१०/३२
मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :
माया रूपी अश्वत्थ वृक्ष छाटल्या नंतरही त्यास पुन्हा चार नविन कोमल पाने फुटतात आणि त्याच्या फूल-फळांद्वारे पुन्हा या माया जगताचा विस्तार होऊ लागतो.
संदर्भ : स्वर्वेद
हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्सॲप करा ८५५४८८३१६६.