द्रोह किसी से नहिं करे:स्वर्वेद तृतीय मण्डल दशम अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

द्रोह किसी से नहिं करे, सम हित सहज स्वभाव । 

अज्ञानी द्वेषी मिलै,  कर कल्याण प्रभाव ।।२७।।

(स्वर्वेद द्वितीय मण्डल तृतीय अध्याय) ०२/३/२७

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

विवेकी संत आपल्या सहज स्वभावाने सर्वांशी वागतात. कुठल्याही प्राण्याबद्दल त्यांच्यात आकस नसतो. सर्वांच्या कल्याण आणि उत्कर्षाची त्यांची प्रवृत्ती असते. अज्ञानी, द्वेषी अशा सर्व प्राण्यांबद्दल (मनुष्य प्राणी)  कल्याणाची भावना ठेऊन ते आपल्या संत भावात स्थिर असतात.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org