फूल-फळांद्वारे पुन्हा या माया जगताचा विस्तार

 स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

काटे पर फिर फिर उगे, किशलय पल्लव चार ।

है अस्वस्थ माया जगत, फूल फलन विस्तार ।।३२।।

(स्वर्वेद पंचम मण्डल दशम अध्याय) ०५/१०/३२ 

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

माया रूपी अश्वत्थ वृक्ष छाटल्या नंतरही त्यास पुन्हा चार नविन कोमल पाने फुटतात आणि त्याच्या फूल-फळांद्वारे पुन्हा या माया जगताचा विस्तार होऊ लागतो.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org