तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत ४० घरांचे नुकसान; वैभववाडी तालुक्यास सर्वाधिक फटका

पालघर जिल्ह्यातील सर्व नौका समुद्रकिनारी दाखल सिंधुदुर्गनगरी/पालघर, १६मे /प्रतिनिधी – तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे नुकसान झाले आहे.

Read more