महावितरणमध्ये लसीकरण मोहिमेस प्रारंभ

औरंगाबाद,२०एप्रिल /प्रतिनिधी  महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गिते यांच्या निर्देशानुसार औरंगाबाद परिमंडल कार्यालयात महानगरपालिकेच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. 

Read more