मेडिकल व्यावसायिकाला दोन कोटी ६५ लाखांना गंडा घालणारा जेलमध्ये

औरंगाबाद,११ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-मांतगी इंटरप्रायजेसच्या नावाखाली एका मेडिकल व्यावसायिकाला दोन कोटी ६५ लाखांना गंडा घालणारा कमलाकर राजारामपंत कुलकर्णी (६२, रा. गल्ली क्रं.४, मंत्रीनगर, सुतमील रोड जि. लातूर) याची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी

Read more