पोलीस उपनिरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा परीक्षा 16 एप्रिलला

3 हजार 120 उमेदवारांना प्रवेश, तीनशे 18 अधिकारी, कर्मचारी नियुक्त औरंगाबाद ,१२ एप्रिल  /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण नऊ परीक्षा उपकेंद्रावर 16 एप्रिलला सकाळी 11 ते 12 या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची

Read more